उन्हात नऊवारी साडी नेसून घोडेस्वारी करणं सोपं नव्हतं – प्राप्ती रेडकरची ‘सावळ्याची जणू सावली’मधील खास आठवण
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावलीच्या घोडेस्वारीच्या प्रसंगात अभिनेत्री प्राप्ती रेडकरने साजशृंगारात कसा निभावलं आव्हान, जाणून घ्या तिचा अनुभव.