Baai Tujhyapayi Review: ‘मासिक पाळी’ नंतर थांबतं का स्त्रीचं आयुष्य? – निपुण धर्माधिकारींची नवी मालिका शोध घेते वास्तवाचा
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बाई तुझ्यापायी’ ही मालिका आंधळ्या श्रद्धेचा आणि महिलांवरील अन्यायाचा संवेदनशील वेध घेते. साजिरी जोशी, क्षिती जोग आणि सिद्धेश धुरी यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही कथा जिवंत होते.