Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Review : बाईपण, समज आणि नात्यांचा हळवा आरसा
सासू-सुनेच्या नात्याकडे वेगळ्या नजरेनं पाहणारा केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा सिनेमा बाईपणातल्या समज, संवाद आणि माणुसकीचा हळवा प्रवास उलगडतो.