Marathi Movie Updates

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’साठी सज्ज

भव्य रंगमंच, ढोल-ताशांचा गजर आणि घोड्यावर स्वार झालेले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज… ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी मराठी चित्रपटातील विशेष सादरीकरणाने उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

Spread the love
Read more

मराठी सिनेमाचा ऑस्करमध्ये डंका! ‘दशावतार’ची 2026 च्या ऑस्करच्या मुख्य शर्यतीत ऐतिहासिक झेप

Dashavatar Shortlisted for Oscars 2026 : मराठी सिनेमासाठी जागतिक स्तरावर गौरवाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक…

Spread the love
Read more

‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात दमदार पदार्पण!

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषयांसोबतच ताकदीचे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण करत आहेत आणि आता या यादीत शेखर…

Spread the love
Read more

प्रियदर्शिनी इंदलकर – अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार ‘लग्नाचा शॉट’मध्ये

लग्नाच्या गोंधळात नशिबाचा खेळ! ‘लग्नाचा शॉट’च्या नव्या पोस्टरमधून प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी समोर आली असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Spread the love
Read more

झी स्टुडिओज घेऊन येत आहे रुबाबदार लव्हस्टोरी! ‘रुबाब’ चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजचा आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ आपल्या स्टायलिश प्रेमकहाणीसह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेल्या टीझरने तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Spread the love
Read more

‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा धमाल करायला सज्ज; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीला चित्रपटगृहात

नाताळ म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि मनमोकळं हसू… आणि याच नाताळच्या शुभमुहूर्तावर मराठी प्रेक्षकांसाठी हास्याची एक खास…

Spread the love
Read more

आयुष संजीव – अनुष्का सरकटेची ‘जब्राट’ जोडी अखेर मराठी रुपेरी पडद्यावर

छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता ‘जब्राट’ या रोमँटिक, संगीतमय मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Spread the love
Read more

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’: महेश मांजरेकरचा साधू लूक प्रेक्षकांच्या चर्चेत

महेश मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या रूपात झळकणार आहेत. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ गाण्यातील त्यांचा लूक प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरला आहे आणि चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे.

Spread the love
Read more

मनवा-श्लोकच्या नात्याची झलक, प्रेक्षकांना भुरळ घालणारा टीझर प्रदर्शित!

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून मनवा आणि श्लोकची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडते आहे. १० ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Spread the love
Read more

‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित – प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं मुंबईचं गाणं

‘वडापाव’ चित्रपटाचं झणझणीत टायटल ट्रॅक प्रदर्शित! मुंबईची अस्सल चव देणारं हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवत आहे.

Spread the love
Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More