Bollywood Updates

देशभक्ती आणि थराराचा संगम! Quick TV ची ‘ऑपरेशन शक्ती’ सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

Quick TV वर प्रदर्शित झालेली ‘ऑपरेशन शक्ती’ ही सिरीज देशभक्ती, गुप्तहेरगिरी आणि थरार यांचा जबरदस्त संगम आहे. रोहित चौधरीच्या दमदार अभिनयामुळे ही मायक्रो-ड्रामा सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

Spread the love
Read more

१ हजार कोटींच्या गल्ल्यानंतर अक्षय खन्नाने वाढवली फी? Drishyam 3 साठी मागितले २१ कोटी, निर्माते म्हणाले – ‘त्याच्याकडे काम नव्हतं…’

Drishyam 2 च्या यशानंतर अक्षय खन्नाने Drishyam 3 साठी २१ कोटींची फी मागितल्याची चर्चा आहे. विगच्या वादामुळे त्याने चित्रपट सोडल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.

Spread the love
Read more

“मी दिवसाला १० तास काम करते”: दीपिकाच्या ८ तासांच्या मागणीवर जिनिलिया देशमुखचं मत

दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर जिनिलिया देशमुखने स्पष्ट मत मांडलं आहे. “मी दिवसाला १० तास काम करते”, असं सांगत तिने या विषयावर स्वतःचा अनुभव शेअर केला.

Spread the love
Read more

प्रियांका चोप्रा ‘रामायण’मध्ये झळकली असती, पण या एका कारणामुळे गेली बाहेर

नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’मध्ये शूर्पणखाची भूमिका प्रियांका चोप्रा साकारणार होती. मात्र वेळेअभावी तिने चित्रपट नाकारला आणि आता त्या जागी रकुल प्रीत सिंह झळकणार आहे.

Spread the love
Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More