Latest Updates

IFFI 2026 मध्ये ‘तिघी’ आणि ‘सिनेमॅन’ची निवड; गोव्यात होणार दोन्ही मराठी चित्रपटांचं प्रदर्शन

एक चित्रपट सांगतो दुर्गम भागातील मुलांपर्यंत सिनेमा पोहोचवणाऱ्या शिक्षकाची गोष्ट, तर दुसरा उलगडतो आई आणि दोन मुलींचं नातं; 22 आणि 23 नोव्हेंबरला होणार स्क्रीनिंग

Spread the love
Read more

गोव्यात फिल्म सिटी उभारण्याचा विचार; चित्रपट निर्मितीचं केंद्र बनवण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

IFFI 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात गोव्याच्या फिल्म इंडस्ट्रीसाठी नवी दिशा मांडली; 86 देशांमधील 150 हून अधिक चित्रपटांचा महोत्सवात समावेश, कार्तिक आर्यन, साई पल्लवी यांची उपस्थिती

Spread the love
Read more

IFFI च्या प्रत्येक दिवसाचा खास रिपोर्ट; आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते IFFILOID लाँच

चित्रपट, कलाकार, मुलाखती आणि पडद्यामागच्या गोष्टींचा मिळणार आढावा; PIB कडून महोत्सवाच्या काळात दररोज प्रसिद्ध होणार न्यूजलेटर

Spread the love
Read more

उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या भावनिक नात्याची झलक; ‘बंधू’चा ट्रेलर प्रदर्शित, २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत येणार!

दोन भाऊ, नात्यातले रुसवे-फुगवे आणि एकमेकांसाठीचा त्याग; ‘बंधू’च्या ट्रेलरची चर्चा

Spread the love
Read more

दिया मिर्झाचा दिवाळीविषयक व्हिडिओ BMC कडून डिलीट; भाजप नेते अमीत साटम यांच्या आक्षेपानंतर निर्णय

मुंबईत दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या जनजागृती…

Spread the love
Read more

निता अंबानींच्या वाढदिवशी कर्जतमध्ये १०० एकरांच्या ‘अनंत आश्रय’ प्रकल्पाची पायाभरणी

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्रातील कर्जत येथे एका…

Spread the love
Read more

‘किंग’मधील ‘तू मिल जाए’ गाणं रिलीज; शाहरुख-दीपिकाची केमिस्ट्री आणि अरिजित-एड शीरनच्या खास Collaborationची चर्चा

शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘तू मिल…

Spread the love
Read more

‘रामायण’च्या पहिल्या प्रतिक्रियांची चर्चा; रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यशच्या अभिनयाचं कौतुक

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ या बहुचर्चित सिनेमाच्या लॉस एंजेलिस…

Spread the love
Read more

‘बकाइती’ ते ‘मिर्झापूर’; राजेश तैलंग यांच्या ५ लक्षवेधी भूमिका

‘बकाइती’मधील कौटुंबिक गोंधळात अडकलेला संजय कटारिया असो किंवा ‘मिर्झापूर’मधील पोलीस अधिकारी राम शरण मौर्य, अभिनेता राजेश…

Spread the love
Read more

सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले यांचा ‘कापूसकोंडा’ २३ ऑक्टोबरला

सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. दोघांची प्रमुख भूमिका असलेला ‘कापूसकोंडा’…

Spread the love
Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More