थकलेल्या मानधनावर शशांक केतकरचा संताप! “पेमेंट झालं नाही तर सगळ्या कुंडलीसकट डिटेल व्हिडिओ करेन” म्हणत थेट इशारा
मराठी अभिनेता शशांक केतकरने थकलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. कोणाचंही नाव न घेता त्याने निर्मात्याला थेट इशारा दिला असून, हा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा रंगली आहे.