मसाला मनोरंजन टीम

The Ba***ds of Bollywood’ प्रकरणी समीर वानखेडेंना दिल्लीत धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाने मानहानी याचिका फेटाळली

नेटफ्लिक्सवरील ‘The Ba***ds of Bollywood’ या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आलेली आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची मानहानी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.

Read more

अरिजीत सिंगच्या चाहत्यांसाठी धक्का! प्लेबॅक गायकीतून निवृत्ती घेतली.

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने प्लेबॅक गायकीतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे

Read more

स्टार नाही, दिग्दर्शक नाही… फक्त एक तारीख! ‘अस्सी’च्या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ

कोणताही स्टार, दिग्दर्शक किंवा प्रॉडक्शन हाऊस न सांगता प्रदर्शित झालेल्या ‘अस्सी’ या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण केली आहे. फक्त नाव, एक वाक्य आणि रिलीज डेटमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.

Read more

नव्या शहरात, नव्या केसचा शोध; ‘कोहरा’ सिझन 2 ची दमदार सुरुवात

Netflix चा गाजलेला क्राईम थ्रिलर ‘कोहरा’ सिझन 2 सह परत येत आहे. नव्या शहरात, नव्या गुन्ह्याच्या शोधात आणि नव्या पार्टनरशिपसह गरुंडीची ही तपासणी आणखी गडद आणि भावनिक ठरणार आहे.

Read more

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’मुळे अस्मिता गादेकरच्या स्वप्नांना नवी भरारी

स्टार प्रवाहच्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या मंचावरून नाशिकच्या अस्मिता गादेकरच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे. तिच्या गाण्याच्या चमकदार प्रवासाला आता स्टार प्रवाह आणि टीमचा खंबीर आधार लाभणार आहे.

Read more

देशभक्ती आणि थराराचा संगम! Quick TV ची ‘ऑपरेशन शक्ती’ सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

Quick TV वर प्रदर्शित झालेली ‘ऑपरेशन शक्ती’ ही सिरीज देशभक्ती, गुप्तहेरगिरी आणि थरार यांचा जबरदस्त संगम आहे. रोहित चौधरीच्या दमदार अभिनयामुळे ही मायक्रो-ड्रामा सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

Read more

आई–मुलींच्या नात्यातील न बोललेल्या भावना उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित

आई आणि मुलींचं नातं हे केवळ रक्ताचं नसतं, तर अनुभव, आठवणी, संस्कार आणि अनेकदा न बोललेल्या…

Read more

बिग बॉस मराठी – भाऊचा धक्का : रितेश देशमुख यांनी केले प्रभु शेळकेचे भरभरून कौतुक!

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आज प्रसारित…

Read more

‘शतक’च्या माध्यमातून संघ समाजापर्यंत पोहोचेल – डॉ. मनमोहनजी वैद्य | ‘शतक : संघ के १०० वर्ष’ ट्रेलर लाँच

देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि बारकाईने पाहिल्या जाणाऱ्या संघटनांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी…

Read more

पहिली केस, मोठी जबाबदारी! अॅडव्होकेट ऊर्जाच्या न्यायलढ्याला उज्ज्वल निकम यांचे आशीर्वाद

स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेत अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिल्या महत्त्वाच्या केससाठी सज्ज झाली आहे. ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट आणि आशीर्वाद ऊर्जासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More