मसाला मनोरंजन टीम

‘राजा शिवाजी’चा ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार – रितेश देशमुख साकारणार शिवरायांची शौर्यगाथा

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीचा ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक बहुभाषिक चित्रपट महाराष्ट्र दिनी, १ मे २०२६ रोजी जगभर प्रदर्शित होणार असून यात रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, जिनीलिया, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

Read more

आयपीलमध्ये मराठमोळा ट्विस्ट: अमेय वाघ आणि चितळे यांची भन्नाट जोडी

सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ व आयुष मेहरा याच्यावर चित्रित झालेल्या या जाहिरातीमध्येही क्रिकेट आणि आयपीएलवर विशेष भर देण्यात आला आहे.

Read more

महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल देवगण आणि मुक्ता बर्वे यांचा सन्मान

चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव, स्व. राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची घोषणा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.

Read more

बॉलिवूडचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

प्रख्यात बॉलीवूड अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास.

Read more

बंजारा ठरला सिक्कीममध्ये चित्रीत होणारा पहिला भारतीय चित्रपट

Banjara Marathi Movie: बंजारा सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट

Read more

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून योगी आदित्यनाथ कौतुक करत म्हणाले..

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More