Gumraah Movie Review: भरकटवणारा ‘गुमराह’
आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा ‘गुमराह’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा ‘गुमराह’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अपूर्वा आता एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची ‘शाहीन आपा’ ही भूमिका अपूर्वा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटात साकारणार आहे.
उत्तम आरोग्याला चालना देण्यासाठी आणि लोकांमध्ये उत्तम आरोग्याच्या महत्त्वाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन याजरा कला जातो. एण्ड टीव्हीवरील कलाकार मोहित डागा (अशोक, ‘दूसरी माँ’), कामना पाठक (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा, ‘भाबीजी घर पर है’) आरोग्यदायी शरीर व मन राखण्याबाबत सल्ला देण्यासोबत त्यांच्या दैनंदिन फिटनेस नित्यक्रमांबाबत सांगत आहेत. (TV actors on World Health Day)
‘फराज’ (Faraaz) हा एक उत्कंठावर्धक आणि तितकाच कमालीचा होस्टेज ड्रामा आहे. ढाका इथे घडलेला हा एक अनोखा पण तितकाच लक्ष वेधून घेणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कमालीचा आहे. मेहता हे त्यांच्या उत्तम चित्रपट दिग्दर्शना साठी ओळखले जातात.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More