Panchayat Season 3: ठरलं! या तारखेला रिलीज होणार पंचायत-३

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून पंचायत-३ ही वेबसिरीज २८ मे रोजी ओटीटी प्लॅटफ्लॉर्मवर प्रदर्शित होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

Read more

Heeramandi Jewellery: हिरामंडीच्या दागिन्यांची मोहीनी

हिरामंडी वेब सीरिजसाठी मुघल ज्वेलरी डिझाईन्स बनवण्याचे आव्हान होते. यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिल्लीच्या श्री परमणी ज्वेलर्स ला पसंती दिली.

Read more

The Sabarmati Report Teaser: अंगावर शहारे आणणारा ‘द साबरमती रिपोर्ट’

साबरमती एक्स्प्रेसमधील दुःखद घटनेच्या २२ वर्षानंतर लपलेले अज्ञात सत्य दाखवण्यात आले आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ २ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More