Heeramandi Jewellery: हिरामंडीच्या दागिन्यांची मोहीनी
हिरामंडी वेब सीरिजसाठी मुघल ज्वेलरी डिझाईन्स बनवण्याचे आव्हान होते. यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिल्लीच्या श्री परमणी ज्वेलर्स ला पसंती दिली.
हिरामंडी वेब सीरिजसाठी मुघल ज्वेलरी डिझाईन्स बनवण्याचे आव्हान होते. यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिल्लीच्या श्री परमणी ज्वेलर्स ला पसंती दिली.
साबरमती एक्स्प्रेसमधील दुःखद घटनेच्या २२ वर्षानंतर लपलेले अज्ञात सत्य दाखवण्यात आले आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ २ ऑगस्टला प्रदर्शित होईल.
२७ जून २०२४ रोजी पडद्यावर येणारा ‘कल्की 2898 एडी’ आत्तापर्यंतचा सर्वाधिक बिगबजेट चित्रपट असून यात अमिताभ सोबत प्रभासही दिसणार आहे.
तब्बल १७ वर्षाच्या दुराव्यानंतर प्रीती पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. लाहोर १९४७ या चित्रपटात प्रीती सन्नी देओलसह दिसणार आहे.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More