८४ वर्षीय आजोबा थेट सेटवर! ‘कॉन्स्टेबल मंजू’साठी हृदयस्पर्शी घटना
‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या एका एपिसोडने इतकी भावनिक हलचल निर्माण केली की, सोलापूरच्या धर्मपुरी गावातून ८४ वर्षांचे आजोबा थेट साताऱ्यात पोहोचले — मंजू ठीक आहे का, हे पाहण्यासाठी!
‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या एका एपिसोडने इतकी भावनिक हलचल निर्माण केली की, सोलापूरच्या धर्मपुरी गावातून ८४ वर्षांचे आजोबा थेट साताऱ्यात पोहोचले — मंजू ठीक आहे का, हे पाहण्यासाठी!
इंदू-अधूचं थाटामाटात पार पडलेलं लग्न आता संकटांनी वेढलंय. गोपाळच्या परतण्याने त्यांच्या नव्या संसारात गूढ वादळ उठलं आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेच्या २९ जूनच्या भागात काय होणार, याची उत्सुकता शिगेला!
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे झी मराठीच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेत एकत्र झळकणार आहेत. प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून, ही अनोखी प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
२२ जून ते ३० जून दरम्यान ओटीटीवर मनोरंजनाची बरसात होणार आहे! ‘पंचायत सीझन ४’, ‘रेड २’, ‘स्क्विड गेम ३’ यांसारख्या मोठ्या रिलीजबद्दल जाणून घ्या संपूर्ण यादी…
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More